Book Categories


सहचरी – (नल दमयंती)

सहचरी – (नल दमयंती)


महाभारताच्या 'वनपर्वा'तील नल दमयंतीच्या कथेवर आधारित कौमुदी प्रताप लिखित 'सहचरी' ही कादंबरी आहे. आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श मित्र असणा-या नलाच्या व्यक्तिरेखेतून एका आदर्श राजपुरुषाचे व्यक्तिमत्त्व लेखिकेने प्रस्तुत कादंबरीतून साकारलेले आहे. स्त्री पुरुषातील किंवा पतिपत्नीतील सहजीवनाचा आदर्श 'सहचरी' या कादंबरीतून लेखिकेने मांडला आहे. आजच्या काळात सहजीवनाचा खरा अर्थ तरुण पिढीला समजावून सांगणारी ही कादंबरी आहे.