सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कलादानसाठी श्री. श्रीकांत धोंगडे यांना २०१८ चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देण्यात आला आहे. श्रीकांत धोंगडे कॉन्टिनेन्टल परिवारातील ज्येष्ठ लेखक. त्यांची ‘साठवणीतील आठवणी’ आणि ‘राहून गेलेल्या आठवणी’ ही दोन आत्मकथनपर पुस्तकं कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत.
पुन्हा एकदा श्रीकांत धोंगडे यांचे
कॉन्टिनेन्टल परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन !
श्री. श्रीकांत धोंगडे यांना २०१८ चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देण्यात आला आहे.
Posted by Uncategories 0 Comments