यशस्वी आणि भरपूर दुग्धोत्पादनासाठी हिरव्या चाऱ्याची नितांत गरज पडते. त्यासाठी चारापिकांच्या सुधारित जाती, लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान लागवडीनंतरचे व्यवस्थापन यासाठी संदर्भ असणारे असे हे उपयुक्त पुस्तक