माती परीक्षणाची गरज, माती तपासणी, मातीचे प्रकार याविषयी माहिती देणारे पुस्तक
View२५ वर्षे संशोधन केलेल्या संशोधकांनी लिहिलेल्या या पुस्तकात गांडुळांचा वापर करून पीक उत्पादनवाढीसाठी व उद्योगधंदे व वातावरणातील प्रदूषणावर कसे नियंयत्रण ठेवता येईल या विषयावर सविस्तर माहिती, आकडेवारी व छायाचित्रांसहित देण्यात आलेली आहे.
Viewदेशी आणि परदेशी वेल महावेलांचे नेमके वर्णन, त्यांचे उपयोग, आढळण्याची स्थाने, वनस्पतिशास्त्रीय नावे आणि उत्कृष्ट प्रकाशचित्रे यांमुळे ह्या पुस्तकाला सर्वसामान्य वाचक, निसर्गप्रेमी आणि वनस्पतिशास्त्राचे अभ्यासक, अध्यापक व विद्यार्थी अशा सर्वांना उपयुक्त
View