Chhodo-Bharat-1942
New product
Warning: Last items in stock!
Availability date:
श्रीपाद केळकर हे ४२ च्या उठावात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभलेले सैनिक. देशभरच्या जवळपास शंभर नेत्या-कार्यकर्त्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. ४२ च्या उठावात घडलेल्या हजारो ज्ञात अज्ञात घटनांची या मुलाखतींमधून मिळालेली माहिती या पुस्तकाचा आधार आहे.
Author | Shripad Kelkar |