राज्यशासन, ललित पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांबरोबरच भारतीय ज्ञानपीठाचा गौरवशाली मूर्तीदेवी पुरस्कार प्राप्त, अजोड दानशूरता, पौरुष चैतन्याचं आविष्करण असलेल्या, मृत्यूच्या महाद्वारातही जीवनाचा धुंद विजय अनुभवणाऱ्या कर्णाची विलक्षण भावकथा.
राजा शिवाजी हा निर्विवाद सिंह पुरुष होता पण शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. कविमनाचा हा शिवपुत्र राजवस्त्र लेवून मृत्यूलाही धडक सामोरा गेला.
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणारी देशमुख यांची 'बारोमास' ही ग्रामीण कादंबरीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेली कादंबरी आहे.
जितांचा इतिहास जेते लिहितात, म्हणून इतिहासाचे विकृतिकरण होते. ॲडॉल्फ हिटलरवर अनेक गंभीर आरोप केले जातात. त्यांतील सर्वांत प्रमुख आरोपांपैकी एक म्हणजे त्यांनी आपल्या युद्धासक्त प्रवृत्तीमुळे दुसरे महायुद्ध घडवून आणले नि जगाचा विनाश केला.ॲडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध याबाबत सत्य आणि विपर्यास
Combo set of Books- Mrutunjay Delux + Chhava Delux + Yagandhar Delux.
कोणतीही कला, मग ती संगीत असो, नृत्य असो. चित्र असो किंवा शिल्प असो त्यातून आनंदच मिळत असतो. एखाद्या कलाकृतीने आपण अस्वस्थ होतो. तेंडुलकर म्हणतात त्याप्रमाणे ‘चांगले अस्वस्थ’ होतो.
Read MoreMy Great India : Thoughts of Swami Vivekanand Daily Readings
Read Moreभारतीय साहित्यविश्वात आपली ठसठशीत नाममुद्रा उमटविणारे ख्यातनाम साहित्यिक शिवाजी सावंत यांची आज ३१ ऑगस्ट रोजी ८०वी जयंती आहे त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण...
Read More