कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या ग्रंथदालनातील वैभवशाली ग्रंथपरंपरेतील - मराठ्यांचा इतिहास - हा एक संग्राह्य ग्रंथ. या ग्रंथाचे तीन खंड एकत्रित नव्या आकर्षक रूपात कॉन्टिनेन्टलने वाचक, अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
शब्द भाषेत कसे येतात, कसे रुळतात, त्यांच्या अर्थांमध्ये कसकसे बदल होत जातात, शब्द भाषेतून कसे नाहीसे होतात, शब्दांचा इतिहास किती रंजक व चकित करणारा असतो अशा अनेक गंमतगोष्टी द. दि. पुंडे वाचकांशी थेट संवाद साधत - अन तोही हलक्याफुलक्या भाषेत - सांगितलेल्या आहेत.
‘काशीबाई’ या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम होते. एका अपराजित योद्ध्याच्या त्या धर्मपत्नी. त्या सालस, सदाचारी, समंजस होत्या. बाजीराव-मस्तानी यांची प्रेमकथा सर्वांनाच ज्ञात आहे. एका वीरपुरुषाचे तेजोमय, स्फूर्तीमय क्षात्रतेज झाकोळून जाऊ नये म्हणून पतीची आणि हो.. मस्तानीचीही पाठराखण त्यांनी केली. त्यांचा जीवनपट आणि गुणवैशिष्ट्ये उलगडायचा प्रयत्न या कादंबरीतून...
खाण्यासाठी वापरली जाणारी आणि खाण्याशिवाय वापरली जाणारी तेले यांच्याविषयीची सखोल माहिती देणारे भी. गो. भुजबळ यांचे पुस्तक
Combo set of Books- Mrutunjay Delux + Chhava Delux + Yagandhar Delux.
यशोदेच्या सौंदर्यानं गारंबीला रसिक बनवलं पण तेच सौंदर्य तिच्यासाठी अभिशाप ठरलं. श्री. ना. पेंडसे यांची भावस्पर्शी अभिजात कादंबरी.
शिवाजी सावंत लिखित कादंबऱ्या, नाटके, ललित गद्य, व्यक्तिचित्रे
प्रत्येक कविता म्हणजे सोनचाफ्याचे सुगंधी फूलच आहे म्हणून ही नव्वद सोनचाफ्यांची फुले सर्वांच्या मनात सुगंध दरवळून मन प्रसन्न करतील. - डॉ. (श्रीमती) स्नेहलता देखमुख माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ