सकारात्मक हा स्थायिभाव असलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी असते. तिची वृत्ती स्वागतशील असते. ती प्रत्येक गोष्टीकडे अनुकूल दृष्टीने पाहते. त्यामुळे तिच्या चित्तवृत्ती नेहमी प्रफुल्लित राहतात, मन टवटवीत राहते.
कोणतीही कला, मग ती संगीत असो, नृत्य असो. चित्र असो किंवा शिल्प असो त्यातून आनंदच मिळत
असतो. एखाद्या कलाकृतीने आपण अस्वस्थ होतो. तेंडुलकर म्हणतात त्याप्रमाणे ‘चांगले अस्वस्थ’ होतो.
भारतीय साहित्यविश्वात आपली ठसठशीत नाममुद्रा उमटविणारे ख्यातनाम साहित्यिक शिवाजी सावंत यांची आज ३१ ऑगस्ट रोजी ८०वी जयंती आहे त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण...
मी मराठीतूनच बोलीन
मी मराठीतूनच लिहीन
मी मराठीतूनच विचार करीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्येक गोष्टीसाठी शक्यतो मराठीतूनच प्रतिसाद, प्रतिक्रिया देईन.