कोणतीही कला, मग ती संगीत असो, नृत्य असो. चित्र असो किंवा शिल्प असो त्यातून आनंदच मिळत
असतो. एखाद्या कलाकृतीने आपण अस्वस्थ होतो. तेंडुलकर म्हणतात त्याप्रमाणे ‘चांगले अस्वस्थ’ होतो.
भारतीय साहित्यविश्वात आपली ठसठशीत नाममुद्रा उमटविणारे ख्यातनाम साहित्यिक शिवाजी सावंत यांची आज ३१ ऑगस्ट रोजी ८०वी जयंती आहे त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण...