कॅन्सरवरील पुस्तक

कॅन्सरवरील पुस्तक

श्री सिद्धीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. शिशिर गोसावी सर यांचेशी मा. ना. श्री शदरचंद्रजी पवार साहेब यांनी हॉस्पिटलच्या प्रगतीची आस्थेने चौकशी केली व सदिच्छा व्यक्त केल्या. त्यावेळी हॉस्पिटलचे विश्र्वस्त श्रीमती प्रभाताई कुलकर्णी व डॉ. शिशिर गोसावी यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांना या हॉस्पिटलचे संचालक प्रा. डॉ. यशवंत तोरो सर यांनी लिहिलेल्या कॅन्सरवरील पुस्तकाची प्रत सप्रेम भेट दिली. पवार साहेब यांनी या पुस्तकाची आस्थेने चौकशी केली. यावेळी हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. विकास गोसावी उपस्थित होते.