Hoy Mi Sawarkar Boltoy (होय! मी...
या पुस्तकामध्ये लठ्ठपणाची अगदी विस्तृत आणि परिपूर्ण माहिती दिलेली आहे. स्वयंपाकाविषयी, खाण्यापिण्याच्या सवयींविषयी त्याचबरोबर व्यायाम, मनाची तयारी, लठ्ठपणाशी मिळते-जुळते घेऊन आरोग्यपूर्ण सवयींच्या स्वीकाराविषयी अतिशय उपयुक्त सूचना दिल्या आहेत.
केवळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेले आणि एखाद्या आजारावर विविध पर्यायी आणि पूरक उपचार पद्धतींचा कसा उपयोग होतो याचे मार्गदर्शन या पुस्तकात कलेले आहे.
जीवनात आनंदी राहण्यासाठी, मानसिक व शारीरिकदृष्ट्या निरोगी राहणे आवश्यक आहे. निरोगी जीवनासाठी करावे लागणारे उपाय तुमच्या हातांच्या बोटात आहेत. उत्तम आरोग्य व रोग होणारच नाही यासाठी सोपा उपाय म्हणजे योगा, प्राणायम यासोबत मुद्राचिकित्सा. हा उपाय साधा, सोपा, स्वस्ताचा व बिनखर्चाचा, घरच्या घरी होणारा आहे.
खाण्यासाठी वापरली जाणारी आणि खाण्याशिवाय वापरली जाणारी तेले यांच्याविषयीची सखोल माहिती देणारे भी. गो. भुजबळ यांचे पुस्तक