महाभारतातील महत्त्वाच्या सात व्यक्तिरेखांच्या माध्यमातून उलगडणारी महाभारत कथा ‘सप्तपर्व’.
राज्यशासन, ललित पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांबरोबरच भारतीय ज्ञानपीठाचा गौरवशाली मूर्तीदेवी पुरस्कार प्राप्त, अजोड दानशूरता, पौरुष चैतन्याचं आविष्करण असलेल्या, मृत्यूच्या महाद्वारातही जीवनाचा धुंद विजय अनुभवणाऱ्या कर्णाची विलक्षण भावकथा.
Combo set of Books- Mrutunjay Delux + Chhava Delux + Yagandhar Delux.
सहस्त्रावधी स्त्री-पुरुषांनी केंद्रस्थानी मानलेल्या, वासुदेव म्हणून वंदनीय ठरविलेल्या योगयोगेश्वर श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे युगंधरी दर्शन
महाभारताच्या काळातही जेष्ठत्व हा कळीचा मुद्दा ठरला होता पण हा केवळ ज्येष्ठत्वाचा सवाल नव्हता.. युद्धात खूप काही पणाला लागलं होतं.
सामर्थ्य आणि ऐश्वर्य पाठीशी असूनही अखेरपर्यंत 'दुखवैभव'च भोगत राहिलेल्या उत्तरेची कथा.
प्रज्ञावंत, पतिव्रता अन शतपुत्रांची माता असलेल्या गांधारीनं अधर्माशी अन स्वतःशीही केलेल्या संघर्षाची अनोखी कहाणी
महापराक्रमी भीमाचं अंतरंग उलगडणारी राजेंद्र देशपांडे यांची साहित्यकृती.