Combo set of Books- Mrutunjay Delux + Chhava Delux + Yagandhar Delux.
कॉन्टिनेन्टल द्वारा प्रकशित शिवाजीराव सावंत लिखित - निर्भिड शिवपुत्र संभाजी महाराजांवरील मराठीतील अजरामर "छावा डिलक्स" ...आता नव्या देखण्या स्वरूपात उपलब्ध.
राजा शिवाजी हा निर्विवाद सिंह पुरुष होता पण शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. कविमनाचा हा शिवपुत्र राजवस्त्र लेवून मृत्यूलाही धडक सामोरा गेला.
पानिपत मध्ये नाहीशा झालेल्या पतीच्या शोधार्थ जिवाच्या आकांताने धडपडणाऱ्या पार्वतीबाईंची कहाणी.
मराठेशाहीतील यशवंतराव होळकर हा एक क्रांतिकारी मराठा. त्याच्या पराक्रमाची कहाणी ना. सं. इनामदारांनी 'झुंज' मधे सांगितली आहे. त्याच्या 'लूटमारीक्रौया'वर वेगळा प्रकाश इनामदारांनी पडला आहे.
ही इनामदारांची पहिली कादंबरी. त्र्यंबकजी डेंगळे या दुस-या बाजीरावाच्या कारभा-याच्या जीवनावर लिहिलेली हि ऐतिहासिक कादंबरी आहे. त्रिंबकजी डेंगळे हा हुज-यापासून कारभा-यापर्यंत कसा पोहोचला याचे चित्रण कादंबरीतून पाहायला मिळते.
हे चरित्र नव्हे तर शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं नव्यानं आकलन घडविणारी कलाकृती.
नादान ठरलेल्या शेवटच्या बाजीरावाचं वेगळंच दर्शन घडविणारी खळबळजनक कादंबरी.
भारत सरकारनं उत्कृष्ट निर्मितीसाठी गौरविलेल्या शहेनशहा औरंगजेबाची शोकात्म, हृदय कथा.
चक्रवर्ती अशोकाच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक संक्रमणं झाली. अशोकाच्या भूमिकेतही मूलगामी परिवर्तन होत गेलं. मनस्वी आणि गूढ अशा या व्यक्तिरेखेचा वेध घेणारी, इतिहासाशी इमान राखणारी कादंबरी.