Caritratmaka (चरित्रात्मक)

Specials


Caritratmaka (चरित्रात्मक) There are 6 books.

Showing 1 - 6 of 6 items
 • Quick view
  Rs. 80 Rs. 100 -20% In Stock

   यशोदेच्या सौंदर्यानं गारंबीला रसिक बनवलं पण तेच सौंदर्य तिच्यासाठी अभिशाप ठरलं.  श्री. ना. पेंडसे यांची भावस्पर्शी अभिजात कादंबरी.

  Rs. 80 Rs. 100 -20%
  Add to cart View
  Reduced price!
 • Quick view
  Rs. 200 Rs. 250 -20% In Stock

  मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार हे बिरुद भूषविणा-या श्री. ना. पेंडसे यांची भावस्पर्शी कादंबरी. सारे संकेत झुगारून बेफाम जगणारा, राधेवर बेभान प्रेम करणारा, 'अफाट' बापू.

  Rs. 200 Rs. 250 -20%
  Add to cart View
  Reduced price!
 • Quick view
  Rs. 140 Rs. 175 -20% In Stock

  कर्नाळ्यावरचा दीडशे फूट उंचीचा उभा टेंबा लेखकाने पाहिला, आणि थक्कीत होऊन गेले. त्या कड्याभोवती चहूबाजूंनी लोंबलेली भली प्रचंड पोळी - आग्यामाश्यांची. ठाकरवाडीत ठाकरांशी गप्पा मारीत असता त्यांच्याकडून कळाले अशा अवघड ठिकाणाचा मधही ठाकरगडी काढतात! धन्य त्यांची माय त्यांना प्रसवली. यावरूनच लेखकाच्या डोक्यात ही गोष्ट तयार झाली.

  Rs. 140 Rs. 175 -20%
  Add to cart View
  Reduced price!
Showing 1 - 6 of 6 items