शस्त्रवेध ‘मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व’ 

Shastravedh

कॉन्टिनेन्टल प्रकाशित आणि गरिजा दुधाट लिखित शस्त्रवेध ‘मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व’  या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. तेजस गर्गे (संचालक, महाराष्ट्र पुरातत्व मुंबई), श्री. अहमद अली (अभिरक्षक, निझाम संग्रहालय, हैदराबाद) आणि श्री गिरीशराव जाधव (ज्येष्ठ शस्त्राभ्यासक व संग्राहक जयसिंगपूर) यांच्या शुभहस्ते  रविवार दि. ४ ऑगस्ट २०१९ रोजी झाले.