Reduced price! Amezing Child अमेझिंग चाईल्ड View larger

Amezing Child अमेझिंग चाईल्ड

978-93-87678-05-7

New product

कु. सायली ही एक डाऊन सिंड्रोम असलेली असामान्य मुलगी आहे. पण आज तिने सामान्य मुलींपेक्षाही चांगली कामगिरी केली आहे. शारीरिक मर्यादांबरोबर असंख्य अडथळ्यांवर मात करून सायली एक कथ्थक आणि पाश्र्चात्य शैलीतील यशस्वी नृत्यांगना म्हणून ओळखली जाते.

Rs. 240 tax incl.

-20%

Rs. 300 tax incl.

  • Author Manisha Agawane मनिषा आगवणे
  • Pages 196

30 other products in the same category: