Reduced price! Prince Charming View larger

Prince Charming प्रिन्स चार्मिंग (शशी कपूर)

978-81-934221-3-7

New product

सौंदर्याला अभिनयाचा शाप असतो. असं ऐकलं होतं म्हणजे फार सुंदर चेहऱ्यांना अभिनय फारसा जमत नाही किंवा फार सुंदर अभिनय करणाऱ्यांकडे देखणा चेहरा असतोच असं नाही. शशी कपूर मात्र याला सणसणीत अपवाद असणाऱ्या मोजक्याच नटांच्या पंक्तीत बसणारा! त्याची रंगमंचावरची कारकीर्द, त्याचे इंग्लिश सिनेमे अशा वेगवेगळ्या पैलूंची माहिती देणारं हे रंजक पुस्तक!

Rs. 240 tax incl.

-20%

Rs. 300 tax incl.

  • Author Prassana Pethe
  • Pages 208

30 other products in the same category: