Book Categories


आय. टी करिअर्स २०२०++

आय. टी करिअर्स २०२०++

बदलत्या काळाची पावले ओळखून त्याप्रमाणे स्वतःमधे बदलणारा नवनवीन कौशल्ये शिकून घेणारा व्यावसायिक नेहमीच प्रगतिपथावर राहणार, त्यासाठी प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. आयटी क्षेत्राचे दडपण न वाटता त्या क्षेत्रातील नवनवीन कौशल्ये आत्मसात करून विकासाच्या वाटेवर कसे चालता येईल याचे उत्तम मार्गदर्शन करणारे प्रस्तुत पुस्तक आहे.