Subcategories
हे चरित्र नव्हे तर शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं नव्यानं आकलन घडविणारी कलाकृती.
Viewनादान ठरलेल्या शेवटच्या बाजीरावाचं वेगळंच दर्शन घडविणारी खळबळजनक कादंबरी.
Viewभारत सरकारनं उत्कृष्ट निर्मितीसाठी गौरविलेल्या शहेनशहा औरंगजेबाची शोकात्म, हृदय कथा.
Viewराजेंद्र देशपांडे यांची प्रस्तुत कादंबरी चाणक्य शिष्य चंद्रगुप्ताच्या जीवनावरची उत्कंठावर्धक अशी कादंबरी आहे.
Viewआजही भूलोकी चौफेर हिंडणा-या, महाभारतातील युगपुरुषाच्या अस्वस्थ आत्म्याची जीवनकहाणी
Viewलेखणी आणि तलवार या दोन्हींचे महत्त्व जाणणारा व त्याचा यथायोग्य वापर करणारा कर्तृत्ववान आद्य पेशवा म्हणजे बालाजी विश्वनाथ याच्या जीवनावरील अत्यंत प्रेरक आणि नाट्यपूर्ण कादंबरी.
Viewराज्यधारणेचा मंत्र उत्तमरीतीने जाणणारे नाना फडणवीस पेशव्यांचे एकनिष्ठ सेवक. शत्रूच्या मनात धाक उत्पन्न करणारे नाना फडणवीस, बुद्धिचातुर्याने शत्रूला नमवणारे नाना फडणवीस यांच्या जीवनावरील रोमहर्षक कादंबरी.
Viewस्वातंत्र्य व सावरकरप्रेमी प्रत्येक वाचकानं अभिमानानं संग्रही ठेवावी अशी 'यज्ञ'. यातील अनेक घटना प्रतिभावंत साहित्यिकांच्याही कल्पनेपलीकडील आहेत.
Viewधर्म, न्याय, नीती, विद्वत्ता यांत सर्वश्रेष्ठ असूनही दुर्लक्षित राहिलेल्या विदुराची चरित्रकथा
Viewरुपागुणांनी श्रेष्ठ असूनही, द्रौपदीपेक्षा भीषण विटंबना झालेल्या माधवीची 'रामकहाणी'
Viewमहाभारतातील भार्गवरामाच्या जीवनावरील 'भार्गवराम' ही कादंबरी एका वेगळ्या अंतःप्रेरणेतून सुधाकर शुक्ल यांनी लिहिली आहे. प्रथमपुरुषी निवेदनपद्धती असलेल्या या कादंबरीतून 'भार्गवराम'चे व्यक्तिचरित्र वाचकांना खिळवून ठेवते
View