डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ‘व्यक्तिरंग’ पुस्तकातून कालखंड, घटना आणि व्यक्ती यांचा एक इतिहास वाचकांना पाहायला मिळतो. डॉ. सप्तर्षी यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकांच्या दृष्टीतून निर्माण झालेले हे पुस्तक रसिक वाचकांना वाचनानंद देणारे आहे.
View‘तलग’ म्हणजे नुकते जन्मलेले पक्षाचे पिल्लू, तसेच मनात आलेले कोवळे व नवीन विचार. असेच आपल्या मनातले विचार श्रीमती उर्मिला घाणेकर यांनी या लघुकथासंग्रहात शब्दबद्ध केले आहेत.
Viewअनुभव, कौशल्य, तर्क वापरून एखादी गोष्ट घडण्याआधी, त्याबद्दल उपाययोजना करणाऱ्या डॉक्टरांनासुद्धा काही मानवी मर्यादा असतात. तो सदा सर्वकाळ बिनचूक असू शकत नाही. म्हणून लोकांनीसुद्धा डॉक्टरांना देव मानू नये; तसेच गुन्हेगारही
Viewहसत जगणं म्हणजे थ्री चीयर्स, आनंदानं हसणं म्हणजे थ्री चीयर्स, समाधान लाभण म्हणजे थ्री चीयर्स, एकमेकांना टाळी देत, काही क्षण मस्त मस्त हसण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे.
Viewस्वामी वरदानंद भारती यांच्या मूळ पोवाड्यावर भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी केलेले भाष्य.
View‘टी-टाइम’ हे पुस्तक म्हणजे दुसरं काही नाही… चहा घेताना आपल्या प्रियजनांसोबत मारलेल्या या दिलखुलास गप्पा आहेत… राजकारणापासून खेळापर्यंत, सणापासून ते ऋतूंपर्यंत, घरापासून समाजापर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत… अशा सगळ्या विषयांवरच्या, २०११ ते २०१४ या काळातल्या मनसोक्त गप्पा... शेअरिंगचा निखळ आनंद देणारा हा ‘टी-टाइम’...
View