प्रदेशात जाताय ? मग सोबत काय न्यायचं?... आणि काय न्यायचं नाही? कुठे राहायचं? काय खायचं? काय प्यायचं? पासपोर्ट हरवल्यास काय करायचं? व्हिसा म्हणजे काय? अशा सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे हे पुस्तक!
Viewआपल्या जगभरच्या भटकंतीत निसर्गाची विविध रूपं लेखकाला अनुभवायला मिळाली, त्यातून निसर्गाशी असलेलं नातं उलगडत गेलं. या भ्रमंतीविषयी, त्यातल्या अनोख्या दुर्मीळ अनुभवांविषयी लेखकानं आपल्या सिद्धहस्त लेखणीतून केलेलं हे कथन…
View