मस्त मजेत जगावं, आनंदात राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं, पण तिन्ही त्रिकाळ आनंदाची ‘गॅरंटी’ कशी देता येईल? डॉ. अल्बर्ट एलिस यांचा अनोखा दु:ख प्रतिबंधक फॉर्म्युला जाणून घेऊन मस्त रहा! मजेत जगा!! असा संदेश लेखकाने दिला आहे.
Viewसाधारण यश कसं गाजवावं आपल्या कार्यक्षेत्राचा कायापालट करून अशक्य तेही शक्य कसं करावं, हे सांगणारं हे पहिले पुस्तक आहे.
Viewमुलांनी शिकून मोठं व्हावं, हीच तर पालकांची इच्छा असते. पण मुलं शिकतात कशी हे किती पालकांना माहिती असतं? म्हणूनच आपली मुलं शिकून शहाणी व्हावीत असं वाटत असेल तर... खास पालक/ शिक्षकांसाठी तयार केलेले हे 51 महत्त्वाचे धडे.
Viewस्वतःशीच स्पर्धा करत विकास कसा करावा आणि काळानुरूप बदल कसे करावेत हे सोदाहरण विशद करून सांगणारे मार्गदर्शनपर उपयुक्त पुस्तक
Viewव्यक्तिमत्व विकास या विषयाचे पाठ्यपुस्तक स्वरुपात मांडणी करून नमुने आणि स्वानुभव यांच्या माहितीने परिपूर्ण अशी मार्गदर्शक हस्तपुस्तिका
Viewपरिस्थितीला शरण न जाता तिला आपलंसं करून, प्रसंगी वाकवून ज्या मंडळीनी कार्य केलं त्यांच्या संघर्षासाठी, आपलं कार्य यशस्वी करण्यासाठी त्या थोर मंडळींच्या अनुभवांचं उत्कृष्ट संकलन.
View