राजा शिवाजी हा निर्विवाद सिंह पुरुष होता पण शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. कविमनाचा हा शिवपुत्र राजवस्त्र लेवून मृत्यूलाही धडक सामोरा गेला.
Viewकॉन्टिनेन्टल द्वारा प्रकशित शिवाजीराव सावंत लिखित - निर्भिड शिवपुत्र संभाजी महाराजांवरील मराठीतील अजरामर "छावा डिलक्स" ...आता नव्या देखण्या स्वरूपात उपलब्ध.
Viewपानिपत मध्ये नाहीशा झालेल्या पतीच्या शोधार्थ जिवाच्या आकांताने धडपडणाऱ्या पार्वतीबाईंची कहाणी.
Viewमराठेशाहीतील यशवंतराव होळकर हा एक क्रांतिकारी मराठा. त्याच्या पराक्रमाची कहाणी ना. सं. इनामदारांनी 'झुंज' मधे सांगितली आहे. त्याच्या 'लूटमारीक्रौया'वर वेगळा प्रकाश इनामदारांनी पडला आहे.
Viewहे चरित्र नव्हे तर शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं नव्यानं आकलन घडविणारी कलाकृती.
Viewनादान ठरलेल्या शेवटच्या बाजीरावाचं वेगळंच दर्शन घडविणारी खळबळजनक कादंबरी.
Viewभारत सरकारनं उत्कृष्ट निर्मितीसाठी गौरविलेल्या शहेनशहा औरंगजेबाची शोकात्म, हृदय कथा.
Viewचक्रवर्ती अशोकाच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक संक्रमणं झाली. अशोकाच्या भूमिकेतही मूलगामी परिवर्तन होत गेलं. मनस्वी आणि गूढ अशा या व्यक्तिरेखेचा वेध घेणारी, इतिहासाशी इमान राखणारी कादंबरी.
View