सैबेरियात तुरुंगवास भोगण्यापूर्वीच्या कालखंडात दस्तयेवस्कीने ही कादंबरिका लिहिली. मानवी मनातल्या एकूण गुंतागुंतीचे चित्रण त्याने कोझाक्यात केले आहे.