Mazi janmathep (concise) (माझी जन्मठेप (संक्षिप्त)) View larger

Mazi janmathep (concise) (माझी जन्मठेप (संक्षिप्त))

Mazi-janmathep-concise

New product

देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या बलिदानाची ही कथा आहे. कारागृहातल्या अनन्वित यातनांची ‘माझी जन्मठेप’ ही भयंकर कहाणी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘माझ्या जन्मठेप’ची ही संक्षिप्त आवृत्ती प्र. के. अत्रे यांनी संपादित केली आहे. महान ध्येयांच्या सिद्धीसाठी माणूस दु:खांचे आणि संकटांचे हलाहल कुठपर्यंत पचवू शकतो हे प्रस्तुत पुस्तक म्हणजे जणू काही अद्‌भुत प्रात्यक्षिक आहे.

  • Author V. D. Savarkar

30 other products in the same category: