Jait Re Jait
New product
कर्नाळ्यावरचा दीडशे फूट उंचीचा उभा टेंबा लेखकाने पाहिला, आणि थक्कीत होऊन गेले. त्या कड्याभोवती चहूबाजूंनी लोंबलेली भली प्रचंड पोळी - आग्यामाश्यांची. ठाकरवाडीत ठाकरांशी गप्पा मारीत असता त्यांच्याकडून कळाले अशा अवघड ठिकाणाचा मधही ठाकरगडी काढतात! धन्य त्यांची माय त्यांना प्रसवली. यावरूनच लेखकाच्या डोक्यात ही गोष्ट तयार झाली.
Warning: Last items in stock!
Availability date:
Author | G. N. Dandekar (गो. नी. दांडेकर) |
Pages | 184 |
Book Size | Crown |