महर्षी वेदव्यास View larger

महर्षी वेदव्यास

महर्षी वेदव्यास

New product

ही शस्त्र-अस्त्रांची म्हणजे युध्दाची कथा नाही. कुठल्याही स्त्रिच्या कर्तुत्वाची अथवा तिच्या त्यागाची कथा नाही. ह्या कादंबरीत नायक-नायिका अशी जोडी नाही. ही कथा एका तपस्वी ॠृषीची आहे. त्याने लिहिलेल्या वेद, उपनिषद, पुराणे, महाभारत ह्या ग्रंथांच्या निर्मितिची कथा आहे. 

  • Author Sudhakar Shukla (सुधाकर शुक्ला)
  • Pages 432

30 other products in the same category: