New product
Warning: Last items in stock!
Availability date:
सदानंद देशमुख यांच्या ‘गावकळा’ या कवितासंग्रहातून समकालीन ग्रामवास्तवाचे भेदक आणि वेधक चित्रण आलेले आहे. आपल्या भोवतालचा, समग्र कृषीसंस्कृतीचा पसारा जैविक, अजैविक वास्तवासह त्याचा अंत:प्रवाह समजून घेऊन त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे.
Author | Sadananda Deshmukh |
Pages | 156 |
Book Size | Demi |