Bhairappa Sahitya : Marathi Samiksha भैरप्पा साहित्य : मराठी समीक्षा View larger

Bhairappa Sahitya : Marathi Samiksha भैरप्पा साहित्य : मराठी समीक्षा

New product

सुगूढ मानवी मनाची असीमताच नव्हे तर त्यांची अधिक रहस्यमय असणारी अथंग सखोलता हाच डॉ. भैरप्पा यांच्या कादंबरीचा सतत संशोध आहे. या अर्थाने डॉ. भैरप्पांच्या सर्व कादंबऱ्या मिळून ‘महाकादंबरी’ होते असे मी म्हणत आहे. डॉ. भैरप्पा कन्नड भाषेत लिहितात पण कर्नाटक प्रांत, कन्नड भाषा तेथील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इत्यादी प्रकारचा पसारा त्यांच्या कादंबरीवर वर्चस्व गाजवीत नाही. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांना जराही आणि कोणत्याही अर्थाने पण ‘प्रादेशिक’ कादंबऱ्या म्हणता येत नाही. समग्र भारतीय संस्कृतीचा म्हणून जो एक परिवेश आहे. त्याच्यासहच त्यांची प्रत्येक कादंबरी आपल्यासमोर येते.

  • Author Uma Kulkarni
  • Pages 220
  • Book Size Demi

30 other products in the same category: