कोणत्याही ‘अटी लागू’ नसलेला आनंद मिळविणं हे जर आपल्या जगण्याचं मुख्य काम आहे तर खूप वेगाने जाणाऱ्या आयुष्याच्या प्रवासात ‘आनंद शून्य कि.मी.’ ही पाटी एव्हाना दिसायला पाहिजे होती. तसं नसेल तर आपण नक्की कुठेतरी रस्ता चुकलो. मग आता काय आणि कसं करायचं? प्रत्येक व्यक्तिीला त्याची स्वत:ची वाट सापडेल असा Holistic नकाशा या पुस्तकात तुम्हाला दिसेल.