New product
Warning: Last items in stock!
Availability date:
‘लैगिंकता’ (सेक्स) हे जीवनातील एक सुंदर वास्तव. पण त्याकडे नकारात्मक दृष्टीने बघितले जाते. तुच्छता दाखवली जाते. ‘सेक्स’ बद्दलचे अज्ञान घालविण्याची तयारी नसतेच. देह आणि मन यांचे सूर जुळले तर हे संबंध विलक्षण आनंददायी होतात. अन्यथा क्लेश अन् दु:ख. लैंगिकताविषयक गूढ गहिऱ्या संबंधांचा वेध ‘देहाचिये गुंती....’ या कादंबरीत घेतला आहे.
Weight | 0.600 kg |