New product
महाभारताच्या ‘वनपर्व’ या पर्वातील नल-दमयंतीच्या कथेवर आधारित ‘सहचरी’ ही कादंबरी आहे. यामध्ये नल राजाचे राजसी व्यक्तिमत्त्व सांगण्यापेक्षा त्याच्या गृहस्थजीवनाची कथा सांगितली आहे. पती म्हणून वावरताना त्याच्या वागण्याचे विविध पैल दिसतात. हे या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल.
Warning: Last items in stock!
Availability date:
Author | कौमुदी प्रताप नलावडे |
Weight | 1kg |
Pages | 772 |
Book Size | Demi |