978-81-934221-2-0
New product
‘उतरंड’ या कवितासंग्रहातून उगवणाऱ्या चित्कारहाका स्त्रीच्या आहेत. पुरुषांच्या वर्चस्वशाहीने पूर्णत: अप्रतिष्ठित करून ठेवलेल्या गर्भाशयाच्या पुनर्प्रतिष्ठेसाठी एक जीवनोपकारक भान ही कविता जीवनाच्या वेशीवर उभे करीत आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Author | Mahadeo Kamble |
Weight | 100 |
Pages | 64 |