New product
प्राचीन भारतीय महर्षींनी ज्याप्रमाणे व्यक्तिजीवनापासून राष्ट्रजीवनापर्यंत सर्वव्यापक तत्त्वे आपल्या ग्रंथांमध्ये मांडली त्याप्रमाणेच सावरकरांचे राष्ट्रकार्यग्रंथ असल्यामुळे त्यांना भारतमहर्षी म्हटले आहे. हे केवळ सावरकरांचे दर्शन नाही. त्यांच्या जीवनातील क्रांतियोगाने निर्माण केलेल्या जगातील सर्व क्रांतियुगाचे दर्शन आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Author | Prabhakar Pujari |
Pages | 296 |
Book Size | Demi |