Mi Yadnyaseni (Draupadi) View larger

Mi Yadnyaseni (Draupadi)-मी याज्ञसेनी

New product

‘मी याज्ञसेनी’ ही द्रौपदीच्या जीवनावरील चरित्र-कादंबरी आहे. द्रौपदी ही पांडवपत्नी आहे, साम्राज्ञी आहे; पण त्या आधी ती एक स्त्री आहे याचा विचार सुधाकर शुक्ल यांनी या कादंबरीतून केल्याचे जाणवते. महाराणी द्रौपदीची कथा सांगत असताना एका स्त्रीची वेदना पोहोचवण्याकडे सुधाकर शुक्ल यांचा कल दिसतो.

  • Author Sudhakar Shukla (सुधाकर शुक्ला)
  • Pages 190
  • Book Size Demi

30 other products in the same category: