978-93-87678-20-0
New product
न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरी अतिशय प्रेरक आहे. आजच्या काळात ‘रामशास्त्रीं’सारखं न्यायनिष्ठ असणं ही खूपच दुर्मीळ गोष्ट आहे. बालपणापासून त्यांच्यावर झालेले संस्कार, गुरुजनांकडून मिळालेलं ज्ञान आणि त्याची अखेरपर्यंत जपणूक करणारे आणि सन्मान ठेवणारे न्यायमूर्ती रामशास्त्री या साऱ्याचं सुरेख चित्रण प्रस्तुत कादंबरीतून रमाकांत देशपांडे यांनी केलं आहे.
Warning: Last items in stock!
Availability date:
Author | Ramakant Deshpande-रमाकांत देशपांडे |
Pages | 470 |
Book Size | Demi |