New product
Warning: Last items in stock!
Availability date:
विकर्ण हा सोळावा कौरव. भांगेत तुळशीचे रोप उगवावे तसे कौरवरूपी भांगेच्या बनात विकर्णरूपी तुळस उगवली. ज्याने पदोनपदी सत्याची बाजू घेतली. पण फक्त एकदाच ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव’ असे म्हणत अधर्माची साथ दिली. परिणामस्वरूप, ‘इंद्राय तक्षकाय स्वा:’सारखी त्याची आहुती महाभारताच्या यज्ञकुंडात पडली. विकर्णाचा हा प्रवास म्हणजेच ही कादंबरी… सत्यरथी विकर्ण
Author | Uday Joshi |
Pages | 496 |
Book Size | Demi |