978-81-7421-065-4
New product
हिंदी चित्रपटसृष्टी संगीताच्या तालावर डोलते. गाणी लोकप्रिय झाली की चित्रपट हिट हे इथलं सर्वमान्य मिथक... 1930 एफएल 2000 या कालखंडामध्ये विविध संगीतकार आपलं सर्वस्व पणाला लावून धून बांधत होते.
‘गंधार निषाद’ म्हणजे अशा संगीतकारांचा सुरेल जीवनप्रवास...
Warning: Last items in stock!
Availability date:
Author | Sadanand Gokhale |
Pages | 320 |
Book Size | Demi |