Madam Mery Cury View larger

Madam Mery Cury

New product

मा. मेरी क्यूरी या वैज्ञानिक संशोधिकेची जीवन-कहाणी जितकी ओजस्वी तितकीच मनोरम आहे. मूळ फ्रेंचमध्ये तिची मुलगी ईव्ह क्यूरी हिने ती हृदयस्पर्शी भाषेत वर्णन केली आहे. इंग्रजीत तिचे भाषांतर झाले आहे. त्या आधारे ही कहाणी लेखकाने मराठीत आपल्या लेखणीतून उतरवीली आहे.

  • Author G. V. Akolkar
  • Pages 132
  • Book Size Demi

30 other products in the same category: