राज्यशासन, ललित पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांबरोबरच भारतीय ज्ञानपीठाचा गौरवशाली मूर्तीदेवी पुरस्कार प्राप्त, अजोड दानशूरता, पौरुष चैतन्याचं आविष्करण असलेल्या, मृत्यूच्या महाद्वारातही जीवनाचा धुंद विजय अनुभवणाऱ्या कर्णाची विलक्षण भावकथा.
Viewराजा शिवाजी हा निर्विवाद सिंह पुरुष होता पण शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. कविमनाचा हा शिवपुत्र राजवस्त्र लेवून मृत्यूलाही धडक सामोरा गेला.
Viewसाहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणारी देशमुख यांची 'बारोमास' ही ग्रामीण कादंबरीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेली कादंबरी आहे.
Viewजितांचा इतिहास जेते लिहितात, म्हणून इतिहासाचे विकृतिकरण होते. ॲडॉल्फ हिटलरवर अनेक गंभीर आरोप केले जातात. त्यांतील सर्वांत प्रमुख आरोपांपैकी एक म्हणजे त्यांनी आपल्या युद्धासक्त प्रवृत्तीमुळे दुसरे महायुद्ध घडवून आणले नि जगाचा विनाश केला.ॲडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध याबाबत सत्य आणि विपर्यास
View
2023-04-07 20:20:34
कॉन्टिनेन्टलची तीन पिढ्यांतील संगीतविषयक पुस्तकं ही साहित्यप्रेमी आणि संगीतप्रेमी रसिकांसाठी मोठी पुस्तकमेजवानीच होय. कै. अनंतराव कुलकर्णी यांच्या कारकीर्दीतील ‘सवाई गंधर्व आणि त्यांचे गंधर्व संगीत’ – संपा. वामनराव देशपांडे हे १९८६ मधील पुस्तक आहे. २००७ मधे कै. अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या कारकीर्दीत ‘स्वरहिंदोळे’ – दत्ता मारुलकर हे पुस्तक निर्माण झाले आणि मार्च २०२२ मधे ऋतुपर्ण आणि अमृता कुलकर्णी यांनी ‘जो भजे सूर को सदा’ – अंजली जोशी हे पुस्तक प्र
Read More
2022-08-25 12:52:59
सकारात्मक हा स्थायिभाव असलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी असते. तिची वृत्ती स्वागतशील असते. ती प्रत्येक गोष्टीकडे अनुकूल दृष्टीने पाहते. त्यामुळे तिच्या चित्तवृत्ती नेहमी प्रफुल्लित राहतात, मन टवटवीत राहते.
Read More
2022-04-16 19:03:53
कॉन्टिनेन्टलनी मुलांना आकर्षित करतील अशा बहुसंख्य विषयांवरची पुस्तकं प्रकाशित केली आहेत.
Read More